सुब्रोतो बागची

भाषा : मराठी लेखक : सुब्रोतो बागची ( Subroto Bagachi ) अनुवाद : उल्का राउत ( Ulka Raut ) पृष्ठे : १५४ वजन : १८०  ग्रॅम सकाळी उठल्यापासून रात्री निर्धास्तपणे झोपेपर्यंत आपण जे काही केलं त्यात किती उद्योग-व्यवसाय इनव्हॉल्व्हड् होते याची मनीषाला जराही कल्पना नव्हती. विविध व्यवसायांच्या कार्यक्षम अस्तित्त्वाविषयी तिला जराही देणं-घेणं नव्हतं आणि अचानक एक दिवस शाळेत एक अभिनव उपक्रम राबवला गेला…हा उपक्रम होता वेगवेगळे व्यवसाय कसे चालतात हे जाणून घेण्याचा व विविध उद्योजकांची माहिती गोळा करण्याविषयीचा!  
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सुब्रोतो बागची ( Subroto Bagachi ) अनुवाद : प्रणव सखदेव ( Pranav Sakhadev ) पृष्ठे : १६० वजन : २७५ ग्रॅम चांगला उद्योजक / व्यावसायिक / नोकरदार होण्यासाठी तुम्ही ‘जागरूकपणे’ प्रयत्न करायला तयार आहात? सुप्रसिद्ध लेखक, ‘माइंडट्री’ कंपनीचे संस्थापक सुब्रोतो बागची यांनी ‘द प्रोफेशनल’ (मराठी  आवृत्ती : मैत्री व्यावसायिकतेशी) हे पुस्तक लिहिलं आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या पुस्तकात त्यांनी व्यावसायिकतेबद्दल त्यांच्या अनुभवांआधारे भाष्य केलं होतं, तर ‘तुमचा सच्चा साथीदार’मध्ये त्यांनी व्यावसाययिकांमध्ये आवश्यक असणार्‍या‍ गुणांचा विकास व्हावा, यासाठी एका वर्कबुकचीच निर्मिती केली आहे.
195.00 172.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सुब्रोतो बागची ( Subroto Bagachi ) अनुवाद : चित्रा वाळिंबे  ( Chitra Valimbe ) पृष्ठे :  २२५ वजन :  २२५  ग्रॅम उद्योजकतेचा विकास साधणे हा एक जागतिक प्राधान्यक्रमाचा विषय आहे. नावीन्य, कार्यक्षमता, उच्च कोटीचं कर्तृत्व हे आज यशस्वी उद्योजकासाठी परवलीचे शब्द ठरले आहेत. काहीतरी उद्योग करणं वेगळं आणि तो धडाडीने व कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्त्वाच्या ठरतात.
200.00 180.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सुब्रोतो बागची ( Subroto Bagachi ) अनुवाद : उल्का राउत ( Ulka Raut ) पृष्ठे :  २०८ वजन : २०० ग्रॅम
175.00 154.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सुब्रोतो बागची ( Subroto Bagachi ) अनुवाद : उल्का राउत ( Ulka Raut ) पृष्ठे :  २०८ वजन : २०० ग्रॅमसुप्रसिद्ध व्यावसायिक व MindTree या यशस्वी कंपनीचे प्रवर्तक सुब्रोतो बागची यांच्या गाजलेल्या ‘The PROFESSIONAL’ या पुस्तकाची मराठी आवृत्ती म्हणजे ‘मैत्री व्यावसायिकतेशी’! सुब्रोतो बागची यांच्या अंतर्मनाचा आविष्कार आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांवर आधारित त्यांचे विचार या पुस्तकात अंतर्भूत आहेत. केवळ व्यवसाय करणे आणि तो व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून करणे यात फरक आहे.
175.00 158.00
Add to cart

Showing all 5 results