उषा पुरोहित

भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : ९४ वजन : ८० ग्रॅम
45.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : ८४ वजन : ७० ग्रॅम
45.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : ८४ वजन : ७० ग्रॅम
60.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : ८४ वजन : ७० ग्रॅम
45.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : ४१८ वजन : ३८० ग्रॅम
Original price was: ₹225.00.Current price is: ₹198.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : ७२ वजन : ७० ग्रॅम
45.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उषा पुरोहित  ( Usha Purohit ) पृष्ठे :  ९६ वजन : ८०  ग्रॅम कणीस हा काही आता केवळ भाजून खाण्याचा पदार्थ राहिला नाही; कणसाचे अनेक पदार्थ करता येतात. तसेच त्याचे दाणे विविध पदार्थांची लज्जतही वाढवितात. पाककलेत सातत्याने प्रयोग करणार्‍या सुप्रसिद्ध लेखिका उषा पुरोहित यांनी मक्याचा योग्य वापर करून घरच्याघरी करता येण्याजोगे स्नॅक्स, भाज्या-करीज, पराठे-नान, सूप्स, सॅलडस् व गोडपदार्थ यात विपुल प्रमाणात दिले आहेत. बेबीकॉर्नच्या पदार्थांचाही यात खास समावेश आहे. त्यामुळेच ‘कॉर्न खासियत’ हे पुस्तक आपल्या पसंतीस उतरणार हे निश्‍चित!
40.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : १०८ वजन : ८० ग्रॅम
50.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : २१६ वजन : ३६० ग्रॅम
Original price was: ₹150.00.Current price is: ₹132.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उषा पुरोहित  ( Usha Purohit ) पृष्ठे :  २०० वजन :  ४२० ग्रॅम ब्रेकफास्टदिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक वस्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो.ब्रंच सुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यास थोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते! आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्‍यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल!
Original price was: ₹250.00.Current price is: ₹220.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : १७६ वजन : २४०  ग्रॅम आजच्या आघाडीच्या पाककृती लेखिका उषा पुरोहित यांची रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली ‘पाहुणचार’ व ‘सुगरणीचा सल्ला’ ही दोन्ही पुस्तके अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आणि अजूनही या पुस्तकांना मोठा प्रतिसाद लाभत आहे. आता आम्ही सादर करीत आहोत, आधुनिक युगाला आवश्यक असे त्यांचे नवे पुस्तक ‘मायक्रोवेव्ह खासियत’. मायक्रोवेव्ह या विशेष गुण अंगीभूत असलेल्या उपकरणाचा योग्य तो वापर करून जेवणातील सर्व प्रकारचे – पारंपरिक किंवा आधुनिक पदार्थ करता येतात. शिवाय वेळेची बचत, सोय, टापटीप, पदार्थाची चव, अन्नपदार्थांतील गुणधर्मांची जोपासना असे सर्व काही साध्य होते. फक्त त्यासाठी हवी थोडी कल्पकता ! आणि कल्पकता हेच या पुस्तकाचे वैशिष्टये आहे. सूप्स, स्नॅक्स, भाज्या, डाळी, भात-पुलाव, नॉनव्हेज व गोड पदार्थ यांच्या विविध पाककृती यात आहेत. या पुस्तकामुळे आपणास खात्री पटते की ‘मायक्रोवेव्ह’ हे केवळ अन्न गरम करण्याचे साधन नव्हे, तर स्वादिष्ट पदार्थ करण्यासाठी स्वयंपाकघराला बहुपयोगी असे वरदान आहे !
Original price was: ₹140.00.Current price is: ₹123.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित  ( Usha Purohit ) पृष्ठे : १३६ वजन : १८० ग्रॅम
Original price was: ₹100.00.Current price is: ₹88.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : ५८० वजन : ८५० ग्रॅम
Original price was: ₹295.00.Current price is: ₹260.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : ५२० वजन : ८०० ग्रॅम
Original price was: ₹260.00.Current price is: ₹229.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : १९२ वजन :  २०० ग्रॅम हे पुस्तक म्हणजे पाककृतींचा नुसता संग्रह नसून अनेक घरातील ‘अनुभवांचे सार’ आहे. १२०१ उपयुक्त टीपा असलेलं हे पुस्तक तुम्हालाही ‘सुगरण’ बनवेल ! ० पूर्वतयारी ० अल्पोपहार ० भाज्या भात-डाळी-कडधान्य ० फळे ० पक्वान्ने ० उपवासाचे पदार्थ ० साठवणीचे पदार्थ ० विविध अशा नऊ ‘सल्लागार’ विभागांनी सुसज्ज असे हे हँडबुक सर्व गृहिणींच्या पाककौशल्यात भर टाकेल आणि इतर अनेक प्रकारे विशेष उपयोगी ठरेल.
Original price was: ₹100.00.Current price is: ₹88.00.
Add to cart

Showing all 15 results