भारतीय संगीताचे ३ सम्राट | ३ मराठी पुस्तकांचा संच

१. अनफर्गेटेबल जगजित सिंग : गझल गायकीच्या दुनियेतील तरल स्वर
लेखक : सत्या सरन । अनुवाद: उल्का राऊत । पाने : १६४ । किंमत : २५०/-

२. माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन
संवादक : नसरीन कबीर । अनुवाद : प्रणव सखदेव । पाने : १८० । किंमत : २९५/-

३. सून मेरे बंधु रे : एस. डी. बर्मन यांचं जीवन-संगीत
लेखक : सत्या सरन । अनुवाद : मिलिंद चंपानेरकर । पाने : ३०४ । किंमत : ४२५/-

तीन पुस्तकांचा संच । सफेद उत्तम पेपरवर केलेली उत्कृष्ठ छपाई । पेपरबॅक पुस्तके
तीनही पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत.

970.00

Quantity