वडिलांची आपल्या मुलींना आणि पुतणींना पत्रे । चार मराठी पुस्तकांचा संच

१. वारसा
वारसा (लेगसी) या पुस्तकात प्रख्यात पत्रकार आणि लेखक सुधा मेनन यांनी नारायण मूर्ती, किशोर बियाणी, के. व्ही. कामत, अजय पिरामल, संजीव कपूर, प्रकाश पदुकोण आणि भारतातील अशा एकुण १८ प्रख्यात पालकांनी ( वडिलांनी ) त्यांच्या मुलींना लिहिलेली व्यक्तिगत, प्रेरणादायी पत्रांचे दुर्मिळ संकलन सादर केले आहे.
लेखक : सुधा मेनेन । पाने : २५० । किंमत : २७५/-

२. रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे
वयाच्या पंचविशी-तिशीत म्हणजे १८८५ ते १८९५ या दरम्यान रवीन्द्रनाथांनी आपली पुतणी, सत्येन्द्रनाथ टागोरांची कन्या इंदिरादेवी हिच्याशी पत्र-संवाद साधलेला पत्रसंवाद.
लेखक : रवीन्द्रनाथ टागोर | पाने : १६८ । किंमत : २९५/-

३. प्रिय इंदिरा
इंदिरा गांधी जेव्हा दहा वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी तो उन्हाळा मसूरीत घालवला होता. त्याच वेळी त्यांचे वडील, जवाहरलाल नेहरू मात्र अलाहबादला होते. त्या उन्हाळ्यात नेहरूंनी इंदिरांना लिहिलेली पत्र-मालिका.
लेखक : जवाहरलाल नेहरु । पाने : १६६ । किंमत : ३००/-

४. सुंदर पत्रे
साने गुरुजींची पुतणी ’सुधा’ यांना गुरुजींनी लिहिलेली आणि १९४९-५० मध्ये साधना साप्ताहिकातून प्रसिध्द झालेली ४२ पत्रांचा संग्रह या पुस्तकात आहे.
लेखक : साने गुरुजी । पाने : २५५ । किंमत : २५०/-

Category:

1,120.00 1,100.00

Quantity