आई, तुझ्याच ठायी | Aai Tuzyach Thai

भाषा : मराठी
लेखक : मंगला गोडबोले ( Mangala Godbole )
पृष्ठे :  १६४
वजन : १८५ ग्रॅम

Original price was: ₹175.00.Current price is: ₹166.00.

Quantity

Description

आई…
भाषेतला सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द
जीवनातलं सर्वात जास्त गौरवलं जाणारं नातं.

आई…
कोणाला दिसतो तिच्यात ईश्र्वराचा अंश
काहींना आढळतो तिच्यात माणसाच्या संस्कृतीचा सारांश.

एकूणच आईविषयी खूप काही सांगता येतं
तरीही काही ना काही बाकी राहिल्याचं जाणवून जातं.

असं हे आईविषयी, आईपणाविषयी आजवर सांगून झालेलं
आणि अजूनही सांगायचं राहिलेलं…