आजचा मेनू | Aajacha Menu
भाषा : मराठी
लेखक : रिमल चंगेडे ( Rimal Changede )
पृष्ठे : २५६
वजन : ग्रॅम
₹220.00 ₹198.00
Description
कुणाही स्त्रीला स्वयंपाकाची आवड निसर्गत:च असते. आपण स्वत: तयार केलेल्या पाककृती इतरांना खाऊ घालण्यात तिला आनंद वाटतो व इतरांनी या पदार्थांच्या केलेल्या स्तुतीमुळे तिला कृतार्थ वाटते. स्वयंपाकातील तिची प्रगती घरच्यांच्या मार्गदर्शनाबरोबर तिच्या अनुकरणजन्य स्वप्रयत्नांतून व स्वानुभवांतून होत असते.अशा सुजाण गृहिणी हा पाककृती-संग्रह सतत हाताशी ठेवतील, याची आम्हांला खात्री आहे.
Additional information
pages | 256 |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.