आजीच्या विशेष चवीच्या पाककृती व्हेज नॉनव्हेज | Aajichya Vishesh Chavichya Pakakruti Vhej Nonvhej
भाषा : मराठी
लेखक : मीना चंपानेरकर ( Meena Champanerakar )
पृष्ठे : १०८
वजन : १०० ग्रॅम
रोजच्या जेवणातले भाजी-आमटी-उसळीसारखे पदार्थ वैशिष्टयपूर्ण पध्दतीने व अधिक रुचकर कसे करता येतील याचं उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल.
₹45.00
Description
यात आजीच्या म्हणून अशा काही खास पाककृती आहेत, ज्या आजच्या तरुण पिढीला आणि इतर सर्वांना नक्कीच करून बघाव्याशा वाटतील. मग त्यामध्ये अगदी साधी अशी एखादी भाजी असेल, आमटी असेल किंवा एखादा चमचमीत नॉनव्हेज पदार्थ असेल. नेहमीच्या चवीला कंटाळलेल्यांसाठी एक विशेष चवीचा ब्रेक- मीना चंपानेरकर यांच्या ‘आजीच्या विशेष चवीच्या पाककृती’…!
Reviews
There are no reviews yet.