आटपाट देशातल्या गोष्टी | Aatpaat Deshatalya Goshti

भाषा : मराठी
लेखक : संग्राम गायकवाड ( Sangram Gayakvad )
पृष्ठे : २७२
वजन :   ग्रॅम

350.00 273.00

Description

समाजातील नीतिमत्ता कशी व्यक्त होते?

एकाच पातळीवर नाही, तर पूर्ण समाजाचा छेद घेत;

हे दाखवायचा एक उत्कृष्ट प्रयत्न लेखक करतो.

वेगवेगळे लोक, त्यांचे आपापले दृष्टिकोन.

त्यांच्या एकत्र नाचातून घडणारे समाजजीवन.

उदाहरण आहे एका आयकर धाडीचे.

मध्यमवर्गीयांना आवडणारी घटना.

कोणी “मोठा’’ ठेचला जातो आहे!

पण असे होत नाही.

कोणालाच फार समाधान न देणारे चित्र घडत जाते.

उथळपणे “याला जीवन ऐसे नाव’’ म्हणून गप्प बसावे का?

की जॉन स्टाइनबेकसारखे ‘ढहशीश ळी र्क्षीीीं र्ीीींषष शिेश्रिश वे‘ म्हणावे?

वाचकाला निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य देत लेखक मंद स्मित देतो!

Additional information

pages

272

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आटपाट देशातल्या गोष्टी | Aatpaat Deshatalya Goshti”