आवरण | Aavaran
भाषा : मराठी
लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा ( Dr. S. L. Bhairppa )
अनुवाद : उमा कुलकर्णी ( Uma Kulkarni )
पृष्ठे : २८०
वजन : ग्रॅम
Original price was: ₹280.00.₹252.00Current price is: ₹252.00.
Description
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला`आवरण` म्हणतात… मला कळायला लागल्यापासून `सत्यअसत्याचा प्रश्न` हा छळणारा प्रश्न आहे… हीच समस्या `आवरण`मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे… …मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून `आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही…
Reviews
There are no reviews yet.