आर्वतन | Aavartan

भाषा : मराठी
लेखक : सुरेश तळवलकर ( Suresh Talvalkar )
पृष्ठे : २१२
वजन : ग्रॅम

300.00 285.00

Quantity

Description

सूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन् सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं’ हा आहे भारतीय संगीतचा मंत्र कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद कोणत्या तत्त्वांमधून फुलतं हिंदुस्थानी संगीत? घराण्यांची चौकट जोडावी की मोडावी? ‘साथ’ म्हणजे काय? अन् संगत म्हणजे? संगीत हीच अर्चना, तीच साधना, उपासना – असं मानून तबला–तपश्चर्येत रमलेल्या तालयोग्याचं संगीताबद्दलचं सखोल, चौफेर चिंतन आवर्तन

Additional information

pages

212

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आर्वतन | Aavartan”