अदभुत शक्तींचे मायाजाल | Adbhut Shaktinche Mayajal

भाषा : मराठी
लेखक :  बाळ भागवत ( Bal Bhagavat )
पृष्ठे :  १४४
वजन :  ग्रॅम

Original price was: ₹160.00.Current price is: ₹144.00.

Quantity

Description

“आपल्या या सृष्टीवर आपल्याबरोबरच एका अमानवी, अदृश्य शक्तीचेही अस्तित्व असल्याचे सतत जाणवत असते. हे अस्तित्व नानाविध प्रकारांनी प्रचीत होत राहते. बुद्धिप्रामाण्याच्या आधारे त्याचा शोध विफल ठरतो. तर्कसंगती निष्फळ ठरते. तरीही या शक्तीचे अस्तित्व नाकारता येणे अवघड असते. जगातील विविध देशांत या अद्भुत शक्तीने आपले मायाजाल कसे पसरवले आहे, याचे वेगवेगळ्या कामांतील, वेगवेगळ्या चित्तचक्षुचमत्कारिक अनुभवांचे चित्रण या ग्रंथात आढळेल. त्यांवरून निष्कर्ष तुम्हीच काढावयाचा आहे. “