जमिनीचे आणि शेतीचे कायदे २ पुस्तकांचा संच

१. शेतीचे कायदे वीजजोड, नकली बियाणे, आदिवासी व्यक्तीची विकत घेण्यासंबंधीचा कायदा, शेतजमिनीची औद्योगिक कारणास्तव विक्री, सातबारा कसा वाचावा, भूसंपादन कायदा, कूळकायदा अशा विविध विषयांची हाताळणी करणारे पुस्तक. लेखक : डॉ. लक्ष्मण खिलारी । पाने : २३० । किंमत : ३९९/-

२. जमिनीचे कायदे महसुलाचा, हक्क सोडपत्राचा, वारसाचा, दत्तकाचा, पोटगीचा, हिंदू विवाहाचा, तुकडेबंदी/तुकडेजोड, आदिवासींच्या जमिनीशी संबंधित, कृषि कर्ज तरतुदीविषयक अशा विविध कायद्यांची महिती देणारे पुस्तक. लेखक : डॉ. लक्ष्मण खिलारी । पाने : १५६ । किंमत : २९९/-

Category:

698.00

Quantity