अक्षरमात्र तितुकें नीट | Aksharmatra Tituke Neet
भाषा : मराठी
लेखक : डॉ. नागेश अंकुश ( Dr. Nagesh Ankush )
पृष्ठे : ९६
वजन : १७० ग्रॅम
आपल्याकडे असा गैरसमज दिसतो की, मराठी आपण बोलतो, लिहितो,
आपली भाषा आहे, तिच्यात काय शिकायचे? ही बेफिकिरी झाली. कारण
भाषा या माध्यमामुळेच ग्रहण केलेला विषय तुम्ही दुसऱ्यासमोर मांडत
असता. भाषेवरचे प्रभुत्व तुम्हांला विचाराची शिस्त शिकवत असते.
डॉ. अशोक केळकर
बहुतेकांचे मराठी लेखन गरजेनुसार चालू राहते. ते बरेचसे सरावाच्या
आधारावर आणि कित्येकदा काहीसे चाचपडत…. मराठी लिहिणे, वाचणे
शिकलेल्या वा शिकू इच्छिणाऱ्या माणसांचे हे चाचपडणे कधीतरी संपावयास
हवे; हे साधण्यासाठी थोडासा आवर्जून प्रयत्न करण्याची गरज आहे. तर
आपल्याला लेखन आत्मविश्वासपूर्वक करता येणे अजिबात अशक्य नाही.
असा आत्मविश्वास आल्यावर मराठीतून लिहिणे टाळावे असे तुम्हांला
वाटणार नाही.
सरोजिनी वैद्य
₹160.00 ₹152.00
Description
शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे. आपले विचार जसे
इतरांना समजले पाहिजेत, तसे इतरांचे विचार आपल्याला समजायला हवेत.
यासाठी आपली भाषा अचूक लिहिली गेली पाहिजे.
अरुण फडके
औपचारिक लेखनात, औपचारिक भाषणात प्रमाणभाषा वापरावी आणि
अनौपचारिक वातावरणात तुम्ही बोली वापरा आणि तुम्हांला आवडणारी
कुठलीही भाषा वापरा. परंतु औपचारिक सामाजिक संदर्भात मात्र
प्रमाणभाषेचा आग्रह धरणे आवश्यकच आहे. जर प्रमाणभाषेचे अस्तित्व
टिकवायचे असेल, तर तिचे लेखन हे प्रमाणलेखनच झाले पाहिजे.
प्र. ना. परांजपे
Additional information
Weight | 170 g |
---|---|
pages | 96 |
You must be logged in to post a review.
Related Products
वडेवाला कर्मयोगी | Vadewala Karmyogi
यश तुमच्या हातात | Yash Tumachya Hatat
यशोदिप | Yashodip
उत्क्रांती | Utkranti
पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
-
नवीन प्रकाशित
-
छत्रपती राजाराम महाराज ₹1,300.00
-
Reviews
There are no reviews yet.