असा घडला भारत | Asa Ghadala Bharat

स्वतंत्र भारताच्या ६५ वर्षांच्या (१९४७ ते २०१२) वाटचालींचा, घटनांचा आणि घडामोडींचा सर्वांगीण मागोवा घेणारा मराठीतील एकमेव महाग्रंथ.
असा घडला भारत
सहावी आवृत्ती । डबल क्राऊन – A4 आकार । ९२४ पाने । साधी बांधणी । कृष्णधवल छायाचित्रे । २ किलो वजन
संपादन : मिलिंद चंपानेरकर । सुहास कुलकर्णी

अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने १५ ऑगस्ट १९४७ नंतर वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.

मूळ आवृत्ती किंमत : १६९०/-
३२% सवलतसह जनआवृत्ती किंमत : ११५०/- + कुरिअर खर्च ५०/-
घरपोहोच किंमत : १२००/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच.

Category:

1,200.00

Quantity