अस्वस्थ नायक | Aswastha Nayak

भाषा : मराठी
लेखक : उत्तम कांबळे  ( Uttam Kambale )
पृष्ठे :  १८४
वजन :   ग्रॅम

Original price was: ₹200.00.Current price is: ₹156.00.

Quantity

Description

मी नाही थांबणार… लढत राहीन…

नव्या शतकातही…

मी चालत राहीन…

गर्भाशय भाड्यानं देणार्‍या महिलेप्रमाणं

मी माझं शरीर नाही भाड्यानं देणार…

मी स्वत:शी लढतोय…

भोवतालच्या परिस्थितीशी लढतोय…

मानवजातीच्या अस्तित्वासाठी लढतोय…

माणूस लढला नाही तर तो खलास होईल…

डायनासोर होईल त्याचा…

मुठीतला आदर्श मी भाकरीसाठी फेकून देणार नाही

किंवा माझ्या दु:खाच्या ओठावर लाली लावून

चौकात त्यास उभंही करणार नाही…