अटलजी | Atalaji

भाषा : मराठी
लेखक : सारंग दर्शने ( Sarang Darshane )
पृष्ठे : ५४८
वजन : ग्रॅम

Original price was: ₹600.00.Current price is: ₹570.00.

Quantity

Description

ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची… कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची… समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची… सत्ता सेवेसाठी असते, हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची… हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या उदारहृदयी राष्ट्रवाद्याची… कहाणी संघर्षाची आणि साफल्याची… कहाणी अटलजींची आणि भारताच्या विशाल राजकीय पटाची…