Atomic Habits | ऍटॉमिक हॅबिट्स

लोकांना वाटतं की, आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचं असेल, तर आपल्याला काही महान विचार केला पाहिजे; पण सवयी अंगी कशा बाणवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लियर यांनी यापेक्षा एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. परिवर्तन हे खरं तर छोट्या-छोट्या शेकडो निर्णयांनी साधलेला संयुक्त प्रभाव असतो, असं जेम्स क्लियर मानतात. या छोट्या निर्णयांमध्ये ते प्रत्येक दिवशी दोन पुश-अप्स, नेहमीच्या वेळेपेक्षा पाच मिनिटं आधी उठणं आणि दररोज एक पान जास्त वाचणं यांसारखी उदाहरणं देतात; यालाच ते ‘ऍटॉमिक हॅबिट्स’ म्हणतात.
लेखक – जेम्स क्लियर । भाषांतर – सुदर्शन आठवले
मुळ किंमत ३९९/- मध्येच कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच..

399.00 360.00

Quantity