आयुर्वेद उवाच ३ पुस्तकांचा संच

१. भाग १
आयुर्वेदाचा इतिहास, स्वस्थवृत्त, दोष – धातू – मल संकल्पना, द्रव्यगुणविज्ञान, आयुर्वेदाचे सिध्दांत.
९ वी आवृत्ती । पाने : २३० । किंमत : २९०/-

२. भाग २
शरीर रचना, प्रकृती, आयुर्वेदातील विशेष संकल्पना, रोगाची कारणे, चिकित्सेचे चतुष्पाद, उपचारातील बारकावे, औषधोपचार.
८ वी आवृत्ती । पाने : २१४ । किंमत : २७०/-

३. भाग ३
आयुर्वेदिक वनस्पती, शूकवर्ग, शाकवर्ग, शमीधान्य, वनस्पतींचे आणि पदार्थांचे वर्गीकरण त्यांचे उपयोग.
दुसरी आवृत्ती । पाने : २५० । किंमत : ४५०/-

३ पुस्तकांचा संच
पेपरबॅक पुस्तक । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई
लेखकाची अधिकृत पुस्तके आहेत.

Category:

Original price was: ₹1,100.00.Current price is: ₹1,000.00.

Quantity