बाबासाहेब आंबेडकरांची पैलु उलगडणारी ४ मराठी पुस्तके
१. आंबेडकर : जीवन आणि वारसा
शशी थरुर । भाषांतर : अवधूत डोंगरे । पाने : २५५ । किंमत : ३००/-
२. आंबेडकर : अनुयायांच्या नजरेतून
२१ लेखक । भाषांतर : अमृता देसर्डा, निखिल घाणेकर । पाने : २२३ । किंमत : २५०/-
३. आंबेडकर : प्रबुध्द भारताच्या दिशेने
लेखक : गेल ऑम्वेट । भाषांतर : सचिन वाघमारे । पाने : १५२ । किंमत : २००/-
४. हसण्यावारी नेऊ नका – आंबेडकरांसंबंधीची व्यंगचित्रं
लेखक : उन्नमाटी श्याम सुंदर । भाषांतर : अवधूत डोंगरे । पाने : ३९८ । किंमत : ४००/-
₹1,160.00 ₹999.00