डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलु उलगडणारी ४ पुस्तके । Babasaheb Ambedkar’s 4 Books

१. आंबेडकर : अनुयायांच्या नजरेतून
बाबासाहेबांचे चाहते, जवळचे सहकारी यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी आणि आपल्या जीवनावर पडलेल्या प्रभावाबद्दल लिहिलेले लेख.
किंमत : २५०/- । पेपरबॅक । पाने : २२३

२. आंबेडकर : प्रबुध्द भारताच्या दिशेने
डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या ध्येयवादाची संक्षिप्त ओळख.
लेखिका – गेल ऑम्वेट । किंमत : २००/- । पेपरबॅक । पाने : १५२

३. हसण्यावारी नेऊ नका 
बाबासाहेब आंबेडकरांसंबंधीची १०० हुन अधिक व्यंगचित्रं आणि त्यामागील विचार मांडणारं पुस्तक
संकलन : उन्नमाटी श्याम सुंदर । किंमत : ४००/- । पेपरबॅक । पाने : ४००

४. ऍनहिलेशन ऑफ कास्ट । अरुंधती रॉय – एक डॉक्टर आणि एक संत
बाबासाहेबांनी लिहिलेल्या ’ऍनहिलेशन ऑफ कास्ट’ ची टिपांसह सुधारीत आवृत्ती आणि अरुंधती रॉय यांच्या ’एक डॉक्टर आणि एक संत’ या निबंधासहीत.
किंमत : ३००/- । पेपरबॅक । पाने : ३६८

एकुण पाने : ११४३
एकुण किंमत : १२००/- (कुरिअर शुल्क सह..) घरपोहोच

1,150.00

Quantity