बखर संगणकाची | Bakhar Sanganakachi

भाषा : भाषा
लेखक : अच्चुत गोडबोले ( Acchut Godbole )
अतुल कहाते ( Atul Kahate )
पृष्ठे :  ३३२
वजन :  ग्रॅम

संगणक या यंत्राची कल्पना बरीच जुनी आहेनेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणितज्ञांच्या काळापासून सुरू झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे.या काळात संगणकाची संकल्पनात्याचा आकारत्याच्याशी संबंधित असलेलं सॉफ्टवेअर यात आमूलाग्र बदल झाले आहेतसुरुवातीच्या यांत्रिकी तत्त्वांवर आधारित असलेल्या संगणकांचं रूप विजेवर चालणार्या संगणकीय युगानं बदलून टाकलंत्यानंतर ट्रान्झिस्टर आणि आयसी यांच्या शोधांमुळे तर संगणक पारच बदललेछोट्या आकाराचे आणि खूप जास्त क्षमतेचे संगणक तयार झालेआता तर अनेक जणांच्या मनगटावर छोटा संगणकस्मार्ट वॉचच्या रूपानं दिसतो!

Original price was: ₹300.00.Current price is: ₹264.00.

Quantity

Description

संगणकाचा हा प्रवास अक्षरश: थक्क करून सोडणारा आहे.

या अद्भुत आणि रंजक वाटचालीचे असंख्य शिलेदार आहेत. त्यांच्या अविस्मरणीय आणि काही वेळा अविश्‍वसनीय कहाण्या आहेत. या तंत्रज्ञांचा प्रवास समजून घेणंसुद्धा अत्यंत मनोवेधक आहे.

अत्यंत सोप्या भाषेत आणि रंजक शैलीत हा सगळा प्रवास ओघवत्या पद्धतीनं मांडणारं मराठीमधलं हे एकमेव पुस्तक आहे.