ब्रेनवेव्ह्ज | Brainwaves

भाषा : मराठी
लेखिका : माधुरी शानभाग ( Madhuri Shanbhag )
पृष्ठे : ९६
वजन : १२० ग्रॅम

75.00

Quantity

Description

एक प्रतिभावान शास्त्रज्ञ.
त्याने पाहिले एक स्वप्न-
सर्व विश्वाच्या कल्याणाचे,
मानवजातीच्या मंगलाचे.
जगातील दुरिताच्या नाशाचे.
या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली
आणि एक अद्भुत शोध लावला-
विचारलहरींवरील नियंत्रणाचा!
पण –
हा शोध ताब्यात घेतला
एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने.
आणि मग काय घडले?
विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त
करणारी कादंबरी-
ब्रेनवेव्ह्ज

Additional information

Weight 120 g
Pages

96

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ब्रेनवेव्ह्ज | Brainwaves”