ब्रिफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स | Brief answers to the big questions

जगविख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ आणि अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या लोकप्रिय पुस्तकाचे बेस्टसेलिंग लेखक स्टीफन हॉकिंग यांचं नवं आणि अखेरचं पुस्तक, हॉकिंग यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर प्रकाशित झालेल्या या पुस्तकात, विश्वातल्या मूलभत प्रश्नांबाबतचे त्यांचे विचार आहेत.

लेखक : स्टीफन हॉकिंग
साहित्य प्रकार : विज्ञान
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस

299.00 270.00

Quantity