चला क्रिकेट शिकूया | Chala Cricket Shikuya

भाषा : मराठी
लेखक : सुबोध मयुरे ( Subodh Mayure )
पृष्ठे : ११२
वजन :  ग्रॅम

120.00 114.00

Quantity

Description

सा-या भारताला एक बनवणारा अनोखा खेळ क्रिकेट. हा खेळ नव्याने शिकणारे भावी खेळाडू ….. त्यांना हाताला धरून बॅट अन् चेंडू हाताळायला शिकवणारे कोच…. शाळा- कॉलेज अन् छोटया स्थानिक संघांपासून दुलीप अन् रणजी करंडकांसाठी खेळणारा प्रत्येक जण … क्रिकेटविश्वाशी नाते सांगणा-या सा-यांना उपयुक्त ठरणारे या खेळातल्या तज्ज्ञ, अधिकारी मार्गदर्शकाने लिहिलेले क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे पुस्तक

Additional information

pages

112

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चला क्रिकेट शिकूया | Chala Cricket Shikuya”