चालता – बोलता माणूस | Chalata – Bolta Manus

भाषा : मराठी
लेखिका : करुणा गोखले ( Karuna Gokhale )
पृष्ठे : १७२
वजन : ग्रॅम

220.00 209.00

Quantity

Description

माणसाचे चार पायांचे नातलग मुक्याने सुखनैव जगत असताना माणसालाच बोलण्याची गरज का आणि कधी भासू लागली? माणसाची अगदी सुरुवातीची भाषा कशी होती? पृथ्वीतलावर एवढ्या वेगवेगळ्या भाषा का निर्माण झाल्या? त्या सगळ्या कुणा एकाच आद्य भाषेपासून तयार झाल्या का? लहान मुले त्यांची मातृभाषा मुद्दाम न शिकवतासुद्धा इतकी अचूक कशी काय बोलतात? जगातल्या भाषांची संख्या झपाट्याने कमी का होत आहे? कोणत्या भाषा काळाच्या ओघात टिकून राहतात? भाषांचे आयुष्यमान कशावर अवलंबून असते? या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘चालता-बोलता माणूस’ मध्ये सापडतील. शिवाय त्यात मिळेल माणूस ‘बोलका’ होण्याचा इतिहाससुद्धा.

Additional information

pages

172

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चालता – बोलता माणूस | Chalata – Bolta Manus”