दहा मिनिटे दहा महिने दहा वर्षे | Daha Minite Daha Mahine Daha Varshe
भाषा : मराठी
लेखक : सुझी वेल्श ( Suzi Velsh )
अनुवाद : विदुला टोकेकर ( Vidula Tokekar )
पृष्ठे : १७६
वजन : ग्रॅम
₹160.00 ₹144.00
Description
तुमच्या कोणत्याही निवडीला – कोणत्याही निर्णयाला – १०-१०-१०मुळे फायदाच होईल. आपल्या सर्वांनाच स्वत:चे आयुष्य स्वत: घडवण्याची इच्छा असते, पण आजच्या गतिमान जगात, त्यातील प्राधान्यांच्या घडामोडीत, माहितीच्या महापुरात आणि जखडणा-या पर्यायांमध्ये आपण सहजच ऊर्मी, तणाव आणि उपयुक्ततेबरोबर वाहवत जातो, असं आपल्या लक्षात येतं. आपले निर्णय बरोबर असतात का? की आपण पुन्हा-पुन्हा, आपल्या कितीही जोरदार इच्छेविरुद्ध त्या क्षणाच्या मागणीला शरण जातो? १०-१०-१० म्हणजे – – प्रभावी निर्णय प्रक्रियेचा एक परिवर्तनीय नवा मार्ग – – आयुष्यातील अनेक अडथळ्यांवर योग्य मार्ग दाखवणारी एक नवी संकल्पना. – निवडलेल्या क्षेत्रात क्षणा क्षणाला सकारात्मक परिणामांकडे वाटचाल. – .जीवनातील उद्दिष्टे आणि मूल्यांची एक नवी ओळख. – आनंद, स्पष्टता व शक्तीसामथ्र्याबद्दल सर्व काही सांगणारे मार्गदर्शन. – कल्पनारम्य मनात गुदगुल्या होतील असा विचार प्रवाह. १०-१०-१०च्या वापराची विस्तृत शक्यता फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते एखाद्या कॉलेजकुमाराने किंवा एखाद्या व्यस्त मातेने किंवा ज्येष्ठ व्यावसायिकाने; कलाकाराने, सहकारी अधिका-याने किंवा उद्योजकाने वापरले असले तरी १०-१०-१०ने आपली परिणामकारकता लहानमोठ्या, नेहमीच्या आणि अपवादात्मक अतिमहत्त्वाच्या निर्णयांमध्ये दाखवली आहे. आणि त्यामुळे जीवन अधिक चांगले केले आहे
Additional information
pages | 176 |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.