दाक्षिणात्य पाककृती | Dakshinatya Pakakruti

भाषा : मराठी
लेखक : सौ. स्नेहलता दातार ( Mrs. Snehalata Datar )  
पृष्ठे :  ६४
वजन : ८०   ग्रॅम

पुस्तकाच्या लेखिका मद्रास येथे २५ वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळे थेट दाक्षिणात्य ढंगातील पारंपरिक आणि लोकप्रिय रेसिपीज त्यांनी पुस्तकात दिल्या आहेत. भाताचे विविध प्रकार, सांबर-कोळंबू-रसम, सूप, पराठे-भाकरी, भाज्या, चटण्या आणि लोणची, न्याहारीचे पदार्थ व गोड पदार्थ सोप्या भाषेत व प्रमाणासहित दिले आहेत.

40.00

Quantity

Additional information

Weight 80 g
pages

64

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दाक्षिणात्य पाककृती | Dakshinatya Pakakruti”