दक्षिणभारताचा इतिहास २ पुस्तके

चालुक्यांपासून चोलांपर्यत आणि अलाउद्दीन खिलजीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंतच्या दक्षिण भारताचा इतिहास

१. लॉर्ड्स ऑफ द डेक्कन : चालुक्यांपासून चोलांपर्यतचा दक्षिण भारत
लेखक : अनिरुध्द कनिसेट्टी । भाषांतर : मीना शेटे-संभू । पाने : ४१६ । किंमत : ४९९/-

२. रिबेल सुलतान
लेखक : मनू एस. पिल्लई । भाषांतर : सविता दामले । पाने : ३०३ । किंमत : ४००/-

२ पुस्तकांचा संच
पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाचा स्टोरा पेपर

899.00 810.00

Quantity