डॉक्टर एक विचारु? | Docter Ek Vicharu?

भाषा : मराठी
लेखक : डॉ. उपेंद्र किंजवडेकर ( Dr. Upendra Kinjavadekar )   
पृष्ठे :  २१८
वजन : २३५ ग्रॅम

225.00 214.00

Quantity

Description

आपल्या लाडक्या सचिन वा सानियाच्या
तब्येतीबद्दलचे अनेक प्रश्न घेऊन
पालक बालरोगतज्ञांकडे येत असतात.
तपासणीच्यावेळी बहुतेक प्रश्नांची उत्तरे
देण्याचा प्रयत्न डॉक्टर करतातच,
पण अनेक उपप्रश्न अनुत्तरित राहतात.
अशा सा-या बाबींचा परामर्श घेऊन
सोप्या भाषेत बाल-आरोग्यासंबंधीची शास्त्रीय माहिती
आणि तीही महाराष्ट्रातील २६ नामांकित बालरोगतज्ञांकडून
करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

Additional information

Weight 235 g
pages

218

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉक्टर एक विचारु? | Docter Ek Vicharu?”