डॉक्टरच व्हायचंय ! | Doctor ch Vhyaychay !
भाषा : मराठी
लेखक : डॉ. श्रीराम गीत ( Dr. Shriram Git )
पृष्ठे : ७०
वजन : ग्रॅम
₹100.00 ₹95.00
Description
प्रत्यक्ष डॉक्टर व्हायचे म्हणजे नक्की काय करावे लागते ? प्रवेशापासून डॉक्टर होईपर्यंत विद्यार्थ्याची, पालकांची जबाबदारी काय असू शकते ? आर्थिक, मानसिक, बौद्धिक घटक काय काय परिणाम करतात ? डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती कशी आहे ? भवितव्य काय ? या सर्वांबद्दल मात्र फक्त अज्ञानाचा प्रचंड सागरच पसरलेला दिसतो. डॉक्टर व्हायचे ठरवले आहे, आर्थिक कुवत आहे, पण या सागराच्या पोटात काय काय आहे ? याची थोडीशी झलक, उपयुक्त माहिती या पुस्तकाद्वारे मुलांना, त्यांच्या आईवडलांना मिळावी .
Additional information
pages | 70 |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.