डोंगरयात्रा | Dongaryatra

भाषा : मराठी
लेखक : आनंद पाळंदे
पृष्ठे : ४२४

Original price was: ₹350.00.Current price is: ₹300.00.

Description

आनंद पाळंदे यांनी गेली तीस-पस्तीस वर्षे गिरिभ्रमणाचा आनंद लुटला आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतामधील एकही डोंगर, एकही दुर्गकपार किंवा एकही पठारप्रदेश नसेल जेथे श्री. पाळंदे यांनी भ्रमण केले नाही. तरूण, तरुणींमध्ये गिरिभ्रमणाचे प्रेम निर्माण व्हावे, गिरिभ्रमणाचे पण एक शास्त्र असते, त्याची पथ्ये असतात आणि अशी डोंगरयात्रा-क्रिडा अधिकच निखळ आनंददायी ठरते हे अनेकांना कळावे ह्या हेतुने श्री पाळंदे यांनी प्रस्तुत ग्रंथाची रचना केली आहे.