View basket “कांगारू ( इंग्रजी ) | Kangaru ( English )” has been added to your basket.
‘ दुर्ग – शोध गडकिल्ल्यांचा.. | दिवाळी अंक २०२१ ‘
२० अभ्यासपुर्ण दुर्गअभ्यासकांच्या लेखांचा खजिना असलेला.. संपुर्ण रंगीत व आर्टपेपरवर छपाई केलेला.. दुर्ग व इतिहास या विषयाला संपुर्णपणे वाहिलेला.. सलग ७ वर्ष विक्रमी खपाचा दुर्ग हा २०२१ चा दिवाळी अंक तुम्हा इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमीवाचकांसमोर आला आहे.
Categories: दिवाळी अंक २०२१, पर्यटन, प्रवास वर्णन
Out of stock
₹250.00
Related Products
साद नर्मदेची | Sad Narmadechi
No rating
भाषा : मराठी
लेखक : सुधाकर लोंढे (Sudhakar Londhe)
पृष्ठे : १९६
वजन : २१५ ग्रॅम
“साद नर्मदेची” (नर्मदा परिक्रमा एक अलौकीक अनुभव) हजारो वर्षापासून असंख्य साधू-संत, महंत, गृहस्थी माणसं नर्मदा परिक्रमा करतात. सुधाकर लोंढे यांनी, गृहस्थी परिक्रमावासी म्हणून परिक्रमा केली. पण त्यांची परिक्रमा रंजक नसून वास्तववादी अशी आहे. त्यांच्या परिक्रमेत कुठेच अंधश्रद्धा, चमत्काराला थारा नाही. सत्याचा शोध घेताना त्यांनी मांडलेल्या अनुभवांना एक वेगळीच रंगत येते. 3200 किलो मीटरच्या पायी प्रवासात आलेले अनुभव आपल्याला सत्याच्या जवळ नेतात. नर्मदा परिक्रमेतील सत्याचा शोध घेताना त्यांची लेखनी व्यसन, बुवाबाजी, धार्मिकतेचा बाजार याला सुरुंग लावते आणि वाचकाला मानवतावादच्या जवळ नेते. हे पुस्तक नव परिक्रमावासीयांना मार्गदर्शन करणारे आणि एका अलौकीक जगाची सफरही घडवून आणते.
₹180.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
दुर्गवैभव | Durgvaibhav
No rating
भाषा : मराठी
लेखक : सचिन विद्याधर जोशी ( Sachin Vidyadhar Joshi )
पृष्ठे :१२०
वजन : ग्रॅम
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : पराग पिंगळे ( Parag Pingale )
पृष्ठे : ४८
वजन : ग्रॅम
₹60.00
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
दुर्गसंवर्धन | Durgasanvardhan
No rating
भाषा : मराठी
लेखक : डॉ. सचिन विद्याधर जोशी (Dr. Sachin Vidyadhar Joshi)
पृष्ठे : १६०
वजन : ग्रॅम
दुर्गसंवर्धन विषयक मराठीतील पहिले पुस्तक!
दुर्गसंवर्धन म्हणजे नक्की काय?
कायदेविषयक तरतुदी कोणत्या आहेत?
शास्त्रीय सर्वेक्षण कसे करावे?
जी. आय. एस. आणि जी. पी. एस. मॅपिंग कसे करावे?
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हणजे काय?
संवर्धनाचे नियम व निकष पाळून दुर्गसंवर्धन कसे करावे?
अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर व सोप्या शब्दांत भाष्य.
या विषयातील तज्ञ, सर्व गडप्रेमी व जिज्ञासूंना उपयुक्त.
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : शशिधर भावे ( Shashidhar Bhave )
पृष्ठे : १४४
वजन : ग्रॅम
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखिका : डॉ. लिली जोशी ( Dr. Lili Joshi )
पृष्ठे : २२३
वजन : ३०० ग्रॅम
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
लेखक : चि. ग. गोगटे
महाराष्ट्रातील प्रमुख १६५ किल्ल्यांचा समावेश
महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील १८९६ साली प्रकाशित पहिलेच दुर्मिळ पुस्तक
पेपरबॅक पुस्तक । ३ री आवृत्ती । क्राऊन साईज
एकुण पाने : १६८ + ३२ रंगीत पाने – किल्ल्यांची छायाचित्रे
किल्ल्यांचा संक्षिप्त इतिहास आणि दुर्गवास्तुंची माहिती
जिल्हा आणि तालुक्याप्रमाणे किल्ल्यांचा अनुक्रम
उत्कृष्ठ सफेद टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई.
प्रस्तावना – डॉ. सचिन विद्याधर जोशी (सदस्य, दुर्ग संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य)
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कॅनडा | Canada
No rating
भाषा : मराठी
लेखक : अ. पा . देशपांडे ( A. P. Deshapande )
पृष्ठे : १९२
वजन : ग्रॅम
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. प्रा. लहू गायकवाड ( Dr. Prof Lahu Gayakvad )
डॉ. प्रा. श्रीकांत फुलसुंदर ( Dr. Prof Shrikant Phulsundar )
पृष्ठे : १२०
वजन : १५४ ग्रॅम
₹120.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : पराग पिंगळे ( Parag Pingale )
पृष्ठे : ४४
वजन : ग्रॅम
₹60.00
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
-
नवीन प्रकाशित