एक होती बाय | Ek Hoti Bay

भाषा : मराठी
लेखक : सुरेन आपटे ( Suren Aapte )
अनुवाद : विनया खडपेकर ( Vinaya Khadpekar )
पृष्ठे : ३८६
वजन : ४४५ ग्रॅम

Original price was: ₹300.00.Current price is: ₹285.00.

Quantity

Description

`प्रभात’कालच्या अभिनेत्रीच्या जीवनावरील ही कादंबरी !
ही आहे तिच्या कलाजीवनावरची
आणि अविवाहित आईपणाची कहाणी !
तिनं आयुष्यात खूप काही मिळवलं,
आणि तितकंच गमावलंही !
ती स्वतःच्या आंतरिक ऊर्मीनं जगली.
सुखी की दुःखी ?
यशस्वी की पराभूत ?
कोणास ठाऊक !
पण तिची हिंमत असामान्य होती…