Ekta Jiv Dada Kondke | एकटा जीव दादा कोंडके

लेखक : अनिता पाध्ये
साहित्य प्रकार : चरित्र
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस

दादा कोंडके, एक हजरजबाबी, विनोदी अभिनेता, द्वयर्थी गीतं-संवाद-लेखक आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक. दादांची हीच प्रतिमा जनमानसात रूढ आहे; पण दादा कोंडके म्हणजे फक्त एवढंच नाही. ते एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व होतं. दादांच्या आयुष्यात प्रचंड विविधता होती. फार कमी माणसाच्या आयुष्यामध्ये अशी विविधता आढळते.

425.00 400.00

Quantity