इलॉन मस्क | Elon Musk
लेखक : ऍश्ली व्हॅन्स
साहित्य प्रकार : चरित्र
बांधणी : साधी बांधणी
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस
पेपाल, टेस्ला मोटर्स, स्पेसएक्स आणि सोलरसिटी या कंपन्यांची स्थापना करणारा अवलिया आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणुस म्हणजे इलॉन मस्क ! या सर्वच कंपन्यांनी व्यवसाय व उद्योगक्षेत्र यांमध्ये एक नवी लाट निर्माण केलेली आहे. इलॉन मस्कचे अथक, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि अनोखी दूरदृष्टी यांची बरोबरी करू शकणारे फारच थोडे उद्योजक इतिहासामध्ये होऊन गेले आहेत. अभियंता, उद्योजक आणि गुंतवणूकदार अशा तिनही आघाड्यांवर इलॉन जबरदस्त काम करतो.
Original price was: ₹450.00.₹400.00Current price is: ₹400.00.