फिटनेस सेट आरोग्य व स्वास्थासाठी चार अभिनव पुस्तके | Fitness Set Aarogya Va Swasthyasathi Char Abhinav Pustake

भाषा : मराठी
लेखक : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे : ५९२
वजन : १००० ग्रॅम

आजकालच्या जीवनात ‘फिटनेस’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन ‘फिट’ ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं…

१. चाला…’फिट’ राहा – लेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन

600.00 528.00

Quantity

Description

२. वयावर मात – नैसर्गिक उपायांनी – लेखक : डॉ. पॉल गालब्रेथ मनाला व शरीराला ताजेतवाने करून जोम, उत्साह, कार्यशक्ती वाढवण्याचे उपाय

३. हृदय-स्वास्थ्य – आहार व आरोग्य – लेखक : जी.पद्मा विजय हृदयाचे कार्य व योग्य आहार याबाबतची परिपूर्ण माहिती तसेच पोषक अशा सव्वाशे पाककृती या पुस्तकात आहेत.

४. पाठदुखी विसरा… – लेखक : डॉ. यतीश अगरवाल, डॉ. ए.पी.सिंग तंदुरुस्त पाठीसाठी डॉक्टरांचे सर्वांगीण मार्गदर्शन

Additional information

Weight 1000 g
pages

592

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फिटनेस सेट आरोग्य व स्वास्थासाठी चार अभिनव पुस्तके | Fitness Set Aarogya Va Swasthyasathi Char Abhinav Pustake”