Foreign Biographies of Chhatrapati Shivaji | परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज असतानाच त्यांची कीर्ती युरोप पर्यंत पोचली होती. महाराजांचे ऐतिहासिक कर्तृत्व, साहसी कृत्य व चतुर युद्धनीती यांना तत्कालीन इंग्रजी, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच इतिहासामध्ये उचित स्थान प्राप्त झाले होते. Cosme da Guarda, Jean de Thevenot, Barthelmy Carre, François Martin, François Valentine यांनी शिवाजी महाराजांचे लिहिलेले संक्षिप्त चरित्र तसेच डच रेकॉर्ड्स मध्ये महाराजांचे उल्लेख देखील ह्या पुस्तकात वाचायला मिळेल..
₹400.00 ₹310.00