जीवन समृध्द करण्यासाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या चार जपानी पध्दती | Four Japanese Secrets

संचमधील पुस्तके खालील प्रमाणे

१. इकिगाई – दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य
किंमत : २८०/- । पेपरबॅक । हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस । पाने : १९२

२. इचिगो इची – प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पध्दत
किंमत : १७५/- । पेपरबॅक । हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस । पाने : १४३

३. फॉरेस्ट बाथिंग – ऊर्जा पुन:प्राप्त करण्याची ’शिनरिन-योकु’ पध्दत
किंमत : २२५/- । पेपरबॅक । हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस । पाने : १७६

४. झेन – साधं सरळ जीवन जगण्याची कला
किंमत : ३५०/- । हार्डबाऊंड । शनुम्यो मसुनो । पाने : २०७

हा संपुर्ण १०३०/- चा संच कुठलेही कुरिअर चार्जेस न आकारता १०००/- मध्ये घरपोहोच देत आहोत.

1,030.00 960.00

Quantity