गडकिल्ले आणि मी

– अप्रतिम प्रकाशचित्रे, नकाशे आणि आराखडे । संपूर्ण पुस्तकाची अतिशय सुरेख मांडणी.
– छत्रपती शिवाजी महाराजांची ९ अप्रतिम पेंटिंग्स.
– महाराष्ट्रातील एकुण महत्वाच्या १०१ गडकिल्ल्यांचा संदर्भपूर्ण इतिहास, भूगोल, नकाशे आणि छायाचित्रे यांची अप्रतिम मांडणी.
– सर्व ३१६ पाने । इंम्पोर्टेड आर्टपेपरवर संपूर्ण रंगीत छपाई
– मोठा आकार ( १५ इंच * १० इंच ) । हार्ड बाऊंड पुस्तक । वजन १.८ किलो
– गडकिल्ल्यांची अतिशय देखणी तब्बल ४१६ छायाचित्रं, ४१ पेंटिंग्स, २१ रेखाचित्रे, आणि १०१ गडकोटांचा महत्वपूर्ण एकत्र नकाशा.
– दुर्गतज्ञ गिरिश टकले आणि भगवान चिले यांची प्रस्तावना.
– लेखक : डॉ. संग्राम इंदोरे

999.00 950.00

Quantity