गांधी : प्रथम त्यांस पाहता… | Gandhi : Pratham Tyans Pahta ….

भाषा : मराठी
लेखिका : सुजाता गोडबोले ( Sujata Godbole )
पृष्ठे : २७६
वजन :  ग्रॅम

Original price was: ₹300.00.Current price is: ₹285.00.

Quantity

Description

गांधी’ या माणसात अशी काही चुंबकीय शक्ती होती, की राजबिंडे, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले नसतानाही भलेभले त्यांना भेटताक्षणीच त्यांच्या प्रेमात पडत. गांधीजी पहिल्याच भेटीत आपल्याला कसे दिसले, याचे मनमोकळे वर्णन असंख्य देशीविदेशी मान्यवरांनी करून ठेवले आहे. चार्ली चॅप्लिन, रोमँ रोलाँ, लुई फिशर, एडगर स्नो, विल्यम शिरर… सरोजिनी नायडू, विनोबा भावे, आचार्य कृपलानी, निर्मल कुमार बोस, राजेंद्र प्रसाद… अशा पन्नास नामवंतांचा या मांदियाळीत समावेश आहे. अशा वेधक उता-यांचे अनोखे संकलन गांधी प्रथम त्यांस पाहता…