
गांधी उद्यासाठी | Gandhi Udyasathi
भाषा : मराठी
लेखक : दिलीप कुलकर्णी ( Dilip Kulkarni )
पृष्ठे : ५८०
वजन : ७४० ग्रॅम
Original price was: ₹600.00.₹570.00Current price is: ₹570.00.
Description
मोहनदास करमचंद गांधी.
दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूस
आपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला.
आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली,
तरी गांधी संपलेले नाहीत!
त्यांचे विचार अद्यापि जिवंत आहेत.
नुसतेच ‘जिवंत आहेत’ असे नाही; तर जगभर
प्रसार पावताहेत. त्यांचा सर्वत्र अभ्यास होत आहे,
अनेकांना ते अद्यापि प्रेरणा देत आहेत.
ह्याचे कारण एकच : त्या विचारांचा मूलगामीपणा आणि
व्यापकता. ह्यातूनच ते बनलेत वैश्विक आणि सार्वकालिक.
मग आज ज्या समस्या भारताला, जगाला भेडसावत आहेत;
त्यांवर ह्या विचारांतून कोणता आणि कसा मार्ग दिसतो?
ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा,
त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून
त्यांतून ‘उद्या’साठी योग्य मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न.
गांधी उद्यासाठी
Reviews
There are no reviews yet.