गंगे तुझ्या तीराला | Gange Tujhya Tirala

भाषा : मराठी
लेखिका : चंद्रकला कुलकर्णी ( Chandrakala Kulkarni )
पृष्ठे : २९६
वजन :  ग्रॅम

Original price was: ₹600.00.Current price is: ₹570.00.

Quantity

Description

भारतीय लोकजीवनाच्या अविभाज्य भाग असणारी गंगा नदी. तिचा भौगोलिक विस्तार आणि सांस्कृतिक प्रभाव, तिच्याभोवती गुंफल्या गेलेल्या विविध कथाकविता, तिचे अर्थकरण आणि शुद्धीकरण… या सा-या पैलूंचा लक्षवेधी, नयनरम्य छायाचित्रांसह घेतलेला माहितीपूर्ण रंजक वेध.