गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर

– गोवा राज्यातील ५१ किल्ल्यांची यादी, २७ सुस्थितीत असलेल्या किल्ल्यांची माहिती.
– २७ किल्ल्यांचा एकत्र नकाशा, २५० अधिक छायाचित्रे, रेखाचित्रे
– ठिकठिकाणी नकाशे, किल्ल्याची जुनी छायाचित्रे, संपूर्ण पुस्तकाची अतिशय सुरेख मांडणी.
– छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिरावर ६ पानांमध्ये अप्रतिम माहिती.
– सर्व १८६ पाने । इंम्पोर्टेड आर्टपेपरवर संपूर्ण रंगीत छपाई
– मोठा आकार ( २४ * १८ सेमी ) । पेपरबॅक पुस्तक
– दुर्गतज्ञ भगवान चिले यांची प्रस्तावना.
– लेखक : संदीप मुळीक

550.00 510.00

Quantity