View cart “समुद्रच आहे एक विशाल जाळं | Samudrach Aahe Ek Vishal Jal” has been added to your cart.
ग्राफिटी वॉल | Grafiti Wall
भाषा : मराठी
लेखक : कविता महाजन ( Kavita Mahajan )
पृष्ठे : २००
वजन : २९५ ग्रॅम
Category: ललित
Tag: कविता महाजन
₹240.00 Original price was: ₹240.00.₹228.00Current price is: ₹228.00.
Description
मनाला वाटतं ते वाट्टेल तसं मोकळेपणानं लिहिण्याची जागा म्हणजे ग्राफिटी वॉल.
लिहावं की लिहू नये? – या प्रश्नातून मोकळं होत, बिनधास्त लिहून टाकू… म्हणत,
कविता महाजन यांनी कविता, कादंबरी, लेख, संशोधनपर निबंध, कोश अशा
अनेक त-हांनी लेखन केलं.
या लेखनप्रवासातील वैचारिक आणि भावनिक कोलाहलांच्या
डायरीवजा नोंदीही समांतर लिहिल्या.
त्या नोंदींवर आधारित लेखांचं लोकप्रभा या साप्ताहिकातून प्रकाशित झालेलं
ग्राफिटी वॉल हे सदर वाचकप्रिय ठरलं.
लेखक ही भूमिका जगताना आलेल्या अनुभवांची ही मनमोकळी ग्राफिटी.
Additional information
Weight | 295 g |
---|---|
pages | 200 |
Be the first to review “ग्राफिटी वॉल | Grafiti Wall” Cancel reply
You must be logged in to post a review.
Related Products
गाडा | Gaadaa
No rating
या कथासंग्रहात 14 कथा आहेत. ही चौदाही माणसं भोरवाडी नावाच्या गावात राहात आहेत.
या सगळ्या चौदाही माणसाचं आयुष्य खुप आनंदी आणि चांगलं चाललेलं असतं. अचानकच एके दिवशी एक अशी घटना घडते ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात उलथापालथ होते. एका वेगळ्याच सापळ्यात (trap) ही माणसं अडकून जातात आणि त्या सापळ्यातून बाहेर निघण्याचा त्यांचा प्रवास सुरु होतो. तुम्ही या पात्रांच्या जगात फिरून येतात . कधी तुम्ही त्यांच्या लहानपणात डोकावता , तर कधी तारुण्यात तर कधी त्यांच्या म्हातारपणात ! ते तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील अशा गोष्टी , जे त्यांच्याशिवाय कोणालाही माहिती नाहीत अशा अत्यंत खाजगी गोष्टी सांगणार आहेत. मी खूप निश्चितपणे सांगू शकतो की वाचकांसाठी हा प्रवास खूप उत्कंठावर्धक ,अफलातून व संस्मरणीय असणार आहे .
₹250.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
एक मुठ्ठी आसमा | Ek Muthhi Aasma
No rating
भाषा : मराठी
लेखक : शोभा बोंद्रे ( Shobha Bondre )
पृष्ठे : २५२
वजन : २९० ग्रॅम
राजपुत्राचं सिंड्रेलाशी लग्न होतं, त्यानंतर…‘and they lived happily everafter’… साधारणपणे कोणत्याही परीकथेचा शेवट हा असा गोड असतो. पण झरीनाची खरी गोष्ट अशा शेवटानंतरच सुरू होते.
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भूमिका | Bhoomika
No rating
भाषा : मराठी
लेखक : यशवंतराव चव्हाण ( Yashavantrao Chavhan )
पृष्ठे : २५०
वजन : ३०० ग्रॅम
यशवंतराव चव्हाण – महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहीत आणि नि:पक्षपणे विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात सुसंगतीच आढळेल.
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
मृगजळीचा मासा | Mrugjalicha Masa
No rating
भाषा : मराठी
लेखिका : कविता महाजन ( Kavita Mahajan )
पृष्ठे : १२८
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
गाइड | Guide
No rating
भाषा : मराठी
लेखक : आर. के. नारायण ( R. K. Narayan )
अनुवाद : उल्का राउत ( Ulka Raut )
पृष्ठे : २४०
वजन : ग्रॅम
आर. के. नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक.
त्यांच्या ‘द गाइड’ या इंग्रजी कादंबरीला १९६०मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आणि एक श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली. १९६५मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाइड’ हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कादंबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी, तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या.
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
रातराणी | Ratarani
No rating
भाषा : मराठी
लेखक : विजय तेंडुलकर ( Vijay Tendulkar )
पृष्ठे : १८२
वजन : १८० ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : प्रणव सुखदेव ( Pranav Sukhadev )
पृष्ठे : १७२
वजन : २०० ग्रॅम
खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते…
आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो…
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
असाही पाकिस्तान | Asahi Pakistan
No rating
भाषा : मराठी
लेखक : अरविंद गोखले ( Aravind Gokhale )
पृष्ठे : २३२
वजन : ३०० ग्रॅम
पाकिस्तानसारखा शेजारी समजायला संवेदना हवी आणि जिज्ञासाही. सांस्कृतिक भान हवं आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची दृष्टी हवी आणि उच्चपदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्यस्थळांबद्दल आस्था हवी.
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
माझा धनगरवाडा | Maza Dhangarwada
No rating
भाषा : मराठी
लेखिका : धनंजय धुरगुडे ( Dhananjay Duragude )
पृष्ठे : ३८८
वजन : ग्रॅम
शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं…
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
ग्रामसंस्कृती | Gramsanskruti
No rating
भाषा : मराठी
लेखक : आनंद यादव ( Anand Yadav )
पाने : २१२
वजन : २१२ ग्रॅम
₹170.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
-
नवीन प्रकाशित
-
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील ३ पुस्तके
₹874.00Original price was: ₹874.00.₹860.00Current price is: ₹860.00. -
-
राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ ₹1,500.00
-
Maharashtra - The Land of Forts
₹999.00Original price was: ₹999.00.₹960.00Current price is: ₹960.00.
-
Reviews
There are no reviews yet.