हम होंगे कामयाब ! | Ham Honge Kamyab !
भाषा : मराठी
लेखक : संदीपकुमार साळुंखे ( Sandipkumar Salunkhe )
पृष्ठे : ३४६
वजन : ग्रॅम
₹325.00 ₹309.00
Description
स्पर्धा-परीक्षा आता आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग बनल्या आहेत – मग त्या एनटीएस/सीईटी असोत किंवा एमपीएससी/यूपीएससीच्या असोत! विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिन्ही समाजघटकांशी संबंधित असणा-या या स्पर्धा-परीक्षांचं महत्त्व ओळखून, यशाचं रहस्य उलगडून सांगणारं हे पुस्तक… वेळापत्रक आखण्यापासून इंग्रजीची भीती घालवण्यापर्यंत, टिपणं काढण्यापासून उत्तरं लिहिण्यापर्यंत, अक्षर सुधारण्यापासून मुलाखतीची पूर्वतयारी करण्यापर्यंत सर्व बाबतींत अत्यंत व्यावहारिक सल्ला देणारं हे पुस्तक… ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीला अनुसरून स्पर्धा-परीक्षांमध्ये यशस्वी होऊन उच्चपदावर आरूढ झालेल्या एका तडफदार तरुणानं वडीलभावाच्या भूमिकेतून लिहिलेलं हे पुस्तक… केवळ मार्गदर्शनच करणारं नव्हे, तर यशाबद्दल प्रचंड आत्मविश्वास मनामनात जागवणारं हे पुस्तक आजच्या तरुणाईसाठी नवं क्रांतिगीत घेऊन आलं आहे. त्या क्रांतिगीताचेच शब्द आहेत – ‘हम होंगे कामयाब!’ “
Additional information
pages | 346 |
---|
You must be logged in to post a review.
Related Products
संधिकाल | Sandhikal
का? | Ka?
पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
-
नवीन प्रकाशित
-
फॅन्टॅस्टिक फेलूदा - रेड संच ₹1,140.00
Reviews
There are no reviews yet.