हसरे दु:ख | Hasare Dukkha

भाषा : मराठी
लेखक : भा. द. खेर ( B. D. Kher )
पृष्ठे : ५२०
वजन :  ग्रॅम

450.00 428.00

Quantity

Description

माझं आयुष्यच नाटयमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो.\’ आपल्या हस-या मुखवटयातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.

Additional information

pages

520

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हसरे दु:ख | Hasare Dukkha”