हार्टॲटॅक | Heart Attack

भाषा : मराठी
लेखक : डॉ. टॉम स्मिथ ( Dr. Tom Smith )
अनुवाद : डॉ. अरूण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे : ९६
वजन : १००  ग्रॅम
हृदयविकार टाळण्यासाठी व हृदयविकारातून सावरण्यासाठी… बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्‍याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे. मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही ‘त्रिसुत्री’ अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं.

125.00 110.00

Quantity

Description

ठळक वैशिष्टये

  • हृदयाचं कार्य कसं चालतं?
  • हृदयविकाराची कारणं कोणती?
  • उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
  • कोलेस्टेरॉलमुळे कोणते धोके संभवतात?
  • अंजायनाशी मुकाबला कसा कराल?
  • हृदयविकाराच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत?
  • हृदयविकार टाळण्याकरिता जीवनशैली कशी असावी?
  • हार्ट ॲटॅक किंवा हृदयविकार कसा टाळाल?
  • हार्ट ॲटॅक आल्यास कसे सामोरे जाल?
  • ॲटॅक येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्याल?

Additional information

Weight 100 g
pages

96

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हार्टॲटॅक | Heart Attack”