इसापनीती भाग २ | Isapaniti Bhag 2

भाषा : मराठी
लेखक : रमेश दिघे ( Ramesh Dighe )
रेश्मा बर्वे ( Reshma Barve )
पृष्ठे :  २५
वजन :  ग्रॅम

60.00

Quantity

Description

बाल मित्रांनो,

ही फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ‘फ्रिजिआ’ देशातल्या ‘अमोरियम’ यागावातल्या एका तरुणाला मुलं आणि बायका खूप घाबरायच्या. कारणतो दिसायला काळा आणि कुरुप होता. परंतु तो एक गुणी आणि हुशारमुलगा होता. समोर येणार्‍या कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्याचा तोरस्ता दाखवायचा; खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय हेप्राणी, पक्षी यांच्या गोष्टीतून सांगायचा. ‘इसाप’ त्याचं नाव. पुढे याचगोष्टी इसापनीती म्हणून जगभर प्रसिद्ध झाल्या. त्यातल्याच काहीकथांचं ‘गोंड’ या चित्रशैलीतील चित्रांसह नव्या रूपातलं हे पुस्तक, खासतुमच्यासाठी!