जगणं कळतं तेव्हा | Jagan Kalat Teva
भाषा : मराठी
लेखिका : विद्या पोळ – जगताप ( Vidya Pol Jagtap )
पृष्ठे : २६४
वजन : ग्रॅम
₹200.00 ₹190.00
Description
‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळ खेळायचो बघ, आठवतंय? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या, मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण… माणसं मोठी झाली ना, तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ. आपल्या भातुकलीसारखे, जराशा उन्हानंसुद्धा तडे जाणारे!’’ अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा… जगणं कळतं तेव्हा
Additional information
pages | 264 |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.