जुगाड | Jugaad

भाषा : मराठी
लेखक : नवी राजू, जयदीप प्रभू, सिमॉन आहुजा ( Navi  Raju, Jaydeep Prabhu, Simon Aahuja )
अनुवादसंध्या रानडे ( Sandhya Ranade )
पृष्ठे : ३७४
वजन : ३६६ ग्रॅम

नुकताच एका इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद झाला आहे. पुस्तकाचे नाव जरा मजेशीर आहे “जुगाड”. पुस्तकाचे लेखक श्री. नवी राजू (सिलिकॉन व्हॅली), श्री. जयदीप प्रभू (केंब्रिज), श्रीमती सिमॉन आहुजा (हार्वर्ड) हे असून, काय आहे हे जुगाड, जुगाड म्हणजे आपल्या दैनदिन जीवनातील समस्यां, प्रश्न घरगुती उपाययोजना करून सोडवणे म्हणजे “जुगाड”
या पुस्तकात आहे, “अनेक क्षेत्रातील यशस्वी स्त्री-पुरुष उद्योजकांची धाडसी, चित्तथरारक आणि प्रेरणादायी कहाणी म्हणजे कल्पक संशोधनासाठी नवा दृष्टीकोन अर्थात जुगाड” या पुस्तकात नवनवीन खूप आयडिया आहेत, बंद पडलेले व्यवसाय कसे यशाच्या शिखरावर पोहचले, आपला व्यवसाय कसा वाढवावा, व्यवसायातील बारकावे या आणि व्यवसाया संबंधी अनेक बारीकसारीक गोष्टीची चर्चा पुस्तकात आली आहे. “कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी आणि व्यवसायिक लोकांच्यासाठी हे पुस्तक वरदानच” आहे.

350.00

Quantity

Description

पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे
प्रस्तावना : श्री रतन टाटा
पुस्तकाविषयी थोडंसं : श्री सँम पित्रोदा
  • जुगाड : विकासाकडे नेणाऱ्या कार्यपद्धतीचं नवं तंत्र
  • तत्त्व पहिलं : कठीण परिस्तिथीतही नव्या संधीचा  घेणं
  • तत्त्व दुसरं : कमतरतेतून विपुलता निर्माण करणं
  • तत्त्व तिसरं : विचार आणि कार्यपद्धती यांच्यातला लवचीकपणा जपणं
  • तत्त्व चौथ : साधेपणाला प्राधान्य देणं
  • तत्त्व पाचवं : वंचितांचा विचार मनात ठेवणं
  • तत्त्व सहावं : स्वतःच्या मनाचं ऐकणं
  • तुमच्या संस्थेत जुगाड संस्कृती रुजवणं
  • जुगाड पद्धती आणि देशाची पुनर्रचना
उपसंहार
टिपण
विशेष आभार
लेखकांचा परिचय

Additional information

Weight 366 g
pages

374

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जुगाड | Jugaad”